सयाजी शिंदेंच्या हृदयात होते ९९ टक्के ब्लॉकेज | Sayaji Shinde Recently Underwent A Heart Surgery

2024-04-17 26

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक बातमी समोर आलीये. त्यांच्या हृदयात ९९ टक्के ब्लॉकेज आढळल्याचा खुलासा डॉक्टरांनी केलाय. Watch the video to know more.